सरासरीपेक्षा कमी ते असाधारणपर्यंत

Student, मंचेरियल

मध्ये TS EAMCET मधील स्कोअरची टक्केवारी 57.5% वाढली.

arrow_up
Student, भावनगर

मध्ये JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 88.9% वाढली.

arrow_up
Ayush Soni

आयुष सोनी

छिंदवाडा | JEE मुख्य

मोठे होत असताना, मी नेहमी अभ्यासापेक्षा कॉम्प्युटर आणि व्हिडीओ गेम खेळणे पसंत केले, कारण माझ्यासाठी गेम्स पेक्षा अभ्यास करणे हे जास्त कठीण होते, आणि इतके आनंददायकही नव्हते. मी शाळेत असताना खूप मेहनत घेतली आणि मी 12वी किंवा JEE मुख्य उत्तीर्ण होईल अशी अपेक्षा देखील कोणी केली नव्हती - ना माझे शिक्षक, ना माझे मित्र, ना माझे पालक... कोणीही नाही. जेव्हा मला Embibe बद्दल समजले, तेव्हा त्यावर प्रॅक्टिस करणे हा एक खेळ खेळल्यासारखा वाटू लागला, ज्यामुळे मला खरोखर प्रेरणा मिळाली. मी जितकी जास्त प्रॅक्टिस केली, तितके अधिक एम्बियम्स मी कमावले आणि त्यांच्या मदतीने मी माझ्या कमकुवत असलेल्या टॉपिक्सवर आणि धड्यांवर लक्ष देण्यासाठी अधिक प्रीमियम प्रॅक्टिस पॅक अनलॉक करू शकेन. मला Embibe वर अभ्यास करण्यासाठी आणि दररोज 10 तासांची प्रॅक्टिस करण्याची गरज पडत नाही. फक्त 10 दिवसांच्या तयारीने, मी JEE मुख्य परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकलो आणि सर्वांना आश्चर्यचकित केले.

Student, रांची

मध्ये JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 75.2% वाढली.

arrow_up
Student, लुधियाना

मध्ये Mathematicsसाठी JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 41.1% वाढली.

arrow_up

मागासवर्गीयांना सशक्त बनवत आहे

Student, विजयवाडा

मध्ये VITEEE मधील स्कोअरची टक्केवारी 56.8% वाढली.

arrow_up
Student, नेल्लोर

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 42.0% वाढली.

arrow_up
Tribal Area

मागासवर्गीय भाग

Development - उदयपूर

Embibe च्या प्लॅटफॉर्मने अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणले ज्यांना इतर ठिकाणी प्रवेश मिळाला नसता. Embibe वर शिकलेल्या तब्बल 48% विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात JEE आणि NEET सारख्या स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण केल्यात. राष्ट्रीय यश दराच्या तुलनेत केवळ 5% दर हा आमच्यासाठी एक चांगला रिझल्ट आहे. हा पुरावा आहे की शहरांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली संसाधने, मागासवर्गीय भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलीत तर ते देखील भारतातील सर्वोच्च प्रवेश परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता प्राप्त करू शकतात.

Student, म्हैसूर

मध्ये NEET मधील स्कोअरची टक्केवारी 71.3% वाढली.

arrow_up
Student, आनंद

मध्ये Chemistryसाठी NEET मधील स्कोअरची टक्केवारी 54.8% वाढली.

arrow_up

सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांना प्रबळ करत आहे

Student, वडोदरा

मध्ये JEE Advanced मधील स्कोअरची टक्केवारी 70.4% वाढली.

arrow_up
Student, पटणा

मध्ये NEET मधील स्कोअरची टक्केवारी 85.1% वाढली.

arrow_up
Priyal Agarwal

प्रिया अगरवाल

इयत्ता 6 | अजमेर

Embibe माझ्या वैयक्तिक शिक्षकाप्रमाणेच आहे आणि मला नेहमीच प्रेरित ठेवते. त्याच्या उपयुक्त सूचना आणि मायक्रो हिंट्सकरिता धन्यवाद, माझी गणितातील मूलभूत गणना आणि विज्ञानातील माझ्या संकल्पना आता खूप सुधारल्या आहेत. यामुळे मला चांगल्या पद्धतीने शिकण्यास मदत झाली आहे, जे चांगली विद्यार्थीनी होण्यासाठी महत्त्वाचे असते.

Student, सांगली

मध्ये JEE Advanced मधील स्कोअरची टक्केवारी 63.4% वाढली.

arrow_up
Student, गोरखपूर

मध्ये Mathematicsसाठी JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 44.6% वाढली.

arrow_up

आम्हाला यशाचे सेंट्रल ब्युरो असे म्हणा

Student, कोल्लम

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 68.4% वाढली.

arrow_up
Student, तिरुचिरापल्ली

मध्ये VITEEE मधील स्कोअरची टक्केवारी 33.0% वाढली.

arrow_up
Ankush Sharma

अंकुश शर्मा

दिल्ली | SSC CGL | 2016

Embibe चे आभार, मी 2016 मध्ये SSC CGL भरती परीक्षा उत्तीर्ण केली. माझ्या परीक्षेच्या तयारी दरम्यान मला अनेक शंकांच्या सामना करावा लागला, परंतु वारंवार प्रॅक्टिस आणि मॉक टेस्टद्वारे मी आत्मविश्वास मिळवू शकलो, ज्यामुळे माझी CBI अधिकारी या ध्येयापर्यंत पोहोचण्यात मला मदत झाली.

Student, कारगिल लेह

मध्ये 12th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 75.9% वाढली.

arrow_up
Student, वडोदरा

मध्ये Mathematicsसाठी JEE Advanced मधील स्कोअरची टक्केवारी 42.2% वाढली.

arrow_up

मदत करायला तत्पर असे Embibe

Student, हैदराबाद

मध्ये TS EAMCET मधील स्कोअरची टक्केवारी 50.6% वाढली.

arrow_up
Student, अलीगढ

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 43.7% वाढली.

arrow_up
Mr.Shishir Kumar Shahi

श्री. शिशिर कुमार शाही

संचालक, CSRL सुपर 30 | संपूर्ण भारत | 2019

Embibe च्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीची पातळी आणि योग्य कौशल्यांसह त्यांच्या अंतिम परीक्षेसाठी चांगले नियोजन कसे करू शकतात हे समजण्यास मदत करते. अशा प्रकारचा अभिप्राय हा पारंपारिक पद्धतीची टेस्ट देऊन मिळत नाही. आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी विशेषतः देशाच्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी या प्लॅटफॉर्मवर सातत्याने शिकून आत्मविश्वास मिळविला आहे.

Student, कोझिकोड

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 62.0% वाढली.

arrow_up
Student, कोलकाता

मध्ये General Awarenessसाठी Railways मधील स्कोअरची टक्केवारी 51.9% वाढली.

arrow_up

उत्कृष्ट लर्निंग आऊटकमसह राष्ट्राला सक्षम बनवत आहे

Student, गांधीनगर

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 68.9% वाढली.

arrow_up
Student, सोलापूर

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 44.0% वाढली.

arrow_up
img

आसाम

आसाम सरकारच्या 'आनंदराम बरुवा पुरस्कार योजना' (ARBAS) यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर Embibe च्या प्लॅटफॉर्मचा स्पष्ट प्रभाव पडला. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या यशाचा दर अनुक्रमे 10% वरून 32.02% आणि 34.96% इतका वाढला आहे. 2019 मध्ये, 11,001 विद्यार्थ्यांपैकी 3,005 विद्यार्थ्यांनी JEE आणि NEET परीक्षा पास केल्या आणि 2,858 JEE (Mains) मध्ये निवडले गेले. प्रभावीपणे, 682 विद्यार्थ्यांनी JEE (Mains) मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आणि 3 विद्यार्थ्यांनी 99.9 टक्के गुण मिळविले. 2020 मध्ये, 14,145 विद्यार्थ्यांपैकी 3,395 आणि 5,273 विद्यार्थी अनुक्रमे JEE (Mains) आणि NEET मध्ये उत्तीर्ण झाले.

Student, दिल्ली

मध्ये NEET मधील स्कोअरची टक्केवारी 70.4% वाढली.

arrow_up
Student, वडोदरा

मध्ये Reasoningसाठी IBPS RRB Office Assistant Mains मधील स्कोअरची टक्केवारी 49.6% वाढली.

arrow_up

शिक्षण क्षेत्रातील प्रमुखांना पाठबळ दिले जाते

Student, कारगिल लेह

मध्ये 12th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 82.5% वाढली.

arrow_up
Student, कारगिल लेह

मध्ये 11th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 12.4% वाढली.

arrow_up
Mr.J C Chaudhry

श्री. जे. सी. चौधरी

CMD | आकाश इन्स्टिट्युट | 2019

आकाश इन्स्टिट्युट येथे, आम्‍ही आमच्‍या मुलांना त्‍यांच्‍या कॉन्टेन्टसाठी मार्गदर्शन करून आणि त्यांनी ग्रहण केलेल्या ज्ञानाचे सविस्तर मूल्‍यांकन देऊन अधिक चांगली कामगिरी करण्‍यास पात्र करतो. जेव्हा आम्ही आमच्या CBT मूल्यांकन प्लॅटफॉर्मसाठी Embibe सोबत भागीदारी केली, तेव्हा त्यांनी आमच्या वारशाचा आदर केला आणि आमच्या विद्यार्थ्याचे यश प्राप्त करण्याकरिता समान ध्येयासाठी आमच्या टीमसोबत काम केले. Embibe ने आमच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या टेस्टच्या प्रयत्नांचे आवश्यक सखोल गुणात्मक मूल्यमापन प्रदान केले आणि प्लॅटफॉर्मने त्यांना परीक्षेच्या काळात जलद प्रतिसाद देण्यास पात्र करण्यासाठी त्यांचे सामर्थ्यवान क्षेत्र कसे प्रबळ करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन देखील केले.

Student, कारगिल लेह

मध्ये 12th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 66.3% वाढली.

arrow_up
Student, कन्नूर

मध्ये Mathematicsसाठी BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 41.5% वाढली.

arrow_up

हे शिक्षणातील सर्वोत्तम विचारांना चालना देते

Student, कारगिल लेह

मध्ये 11th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 21.1% वाढली.

arrow_up
Student, सोलापूर

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 46.3% वाढली.

arrow_up
Prof. PC Thomas

प्रा.पी.सी. थॉमस

क्लासेस | केरळ | 2019

Embibe वापरल्याने विद्यार्थी आणि शिक्षक दोघांवरही मोठा परिणाम झाला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना अत्यंत अचूक अभिप्राय मिळतो आणि आम्ही पाहिले की आमच्या पात्र विद्यार्थ्यांपैकी 54% विद्यार्थ्यांनी 90+ टक्के गुण मिळवले आहेत, जो एक उत्कृष्ट निकाल आहे. Embibe ची वैशिष्ट्ये म्हणजे आमच्या शिक्षकांना त्यांचे स्वतःचे प्रश्न अपलोड करण्यास आणि त्यांच्या सोयीनुसार चाचण्या घेण्यास परम आणि सक्षम करतात ज्यामुळे मौल्यवान वेळेची बचत होते ज्याचा नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्गात चांगल्या प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो.

Student, कन्नूर

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 57.0% वाढली.

arrow_up
Student, नागपूर

मध्ये General Intelligence and Reasoningसाठी RRC Group D CBT मधील स्कोअरची टक्केवारी 50.7% वाढली.

arrow_up

जरी आपण अभ्यासात उत्कृष्ट असाल तरीही Embibe च्या मदतीने सर्वोत्कृष्ट व्हा!

Student, कारगिल लेह

मध्ये 12th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 80.0% वाढली.

arrow_up
Student, मंगलोर

मध्ये JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 78.3% वाढली.

arrow_up
student image
Student, चंदीगड

मध्ये NEET मधील स्कोअरची टक्केवारी 75.0% वाढली.

arrow_up
Student, अहमदाबाद

मध्ये Quantitative Aptitudeसाठी Insurance मधील स्कोअरची टक्केवारी 52.7% वाढली.

arrow_up