महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी

आपल्या निवडीची शक्यता वाढविण्याकरिता आता Embibe सोबत आपली
तयारी सुरू करा
  • Embibe क्लासेस करीता अमर्याद प्रवेश
  • नव्या स्वरूपातील मॉक टेस्ट द्या
  • संबंधित विषयातील तज्ज्ञाशी 24/7 चॅट करा

6,000आपल्या परिसरातील ऑनलाइन विद्यार्थी

  • लेखक Vaishnavi Bhavsar
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 30-08-2022
  • लेखक Vaishnavi Bhavsar
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 30-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या परीक्षेविषयी

About Exam

6 वी च्या परीक्षेविषयी

महाराष्ट्र राज्य बोर्ड इयत्ता 6 वी: महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जानेवारी 1966 मध्ये महाराष्ट्र बोर्डची निर्मिती करण्यात आली. 1976 मध्ये सुधारणा होत, या बोर्डाचे नाव बदलून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड असे ठेवण्यात आले. हे बोर्ड संलग्न शाळांसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप ठरवते आणि यांचे पालन करणे ही शाळांची जबाबदारी असते.

6 वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व्यवस्थित समजावा यासाठी त्यांनी मुलभूत संकल्पनांकडे लक्ष दिले पाहिजे. या मुलभूत संकल्पना स्पष्ट झाल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांवर घट्ट पकड बसवता येईल जसे की गणित, सामान्य विज्ञान आणि संस्कृत इत्यादी.

या लेखामध्ये, आपल्यासाठी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या अभ्यासक्रमाविषयी सर्व माहितीसह, चांगले गुण मिळवण्यासाठी तयारी कशी करायची, कोणत्या महत्वाच्या पुस्तकांचा संदर्भ घ्यायचा आणि महाराष्ट्रातील शाळांची यादी आणि बरेच काही दिले आहे.

ठळक मुद्दे तपशील
बोर्डचे नाव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड
या नावाने ओळखले जाते MSBSHSE
स्थापनेचे वर्ष 1966
मुख्य कार्यालय पुणे, महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट http://mahahsscboard.org/

परीक्षेचा अभ्यासक्रम

Exam Syllabus

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी चा अभ्यासक्रम

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी – परीक्षेचा अभ्यासक्रम

अभ्यासक्रमाच्या बाबतीत सांगायचे तर, विद्यार्थ्यांनी यावर बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका निभावतो. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवण्यात मदत होते. तसेच त्यांना ज्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, ते समजून घेण्यातदेखील मदत होते. जर आपण अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण केला असेल तर आपण परीक्षेत सहजपणे चांगले गुण मिळवू शकतो. सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण केला पाहिजे आणि मन लावून तयारी केली पाहिजे.

इयत्ता 7 वी मध्ये जाण्यासाठी, विद्यार्थ्यांना इयत्ता 6 वीची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. इयत्ता 6 वी चा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना इयत्ता सातवीसाठी मजबूत पाया तयार करण्यात मदत करतो. इथे आम्ही आपल्याला गणित, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यांचा सविस्तर अभ्यासक्रम दिलेला आहे.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी – गणित अभ्यासक्रम

धड्याचा क्रमांक 

धड्याचे नाव

गणित विभाग – 1

1

भूमितीतील मूलभूत संबोध 

2

कोन 

3

पूर्णांक संख्या 

4

अपूर्णांकांवरील क्रिया 

5

दशांश अपूर्णांक 

6

स्तंभालेख 

7

सममिती 

8

विभाज्यता 

9

मसावि-लसावि 

गणित विभाग – 2

10

समीकरणे 

11

गुणोत्तर-प्रमाण 

12

शेकडेवारी 

13

नफा-तोटा 

14

बँक व सरळव्याज 

15

त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म 

16

चौकोन 

17

भौमितिक रचना 

18

त्रिमितीय आकार 

 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी – सामान्य विज्ञान अभ्यासक्रम

धड्याचा क्रमांक 

धड्याचे नाव

1

नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

2

सजीव सृष्टी 

3

सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण

4

आपत्ती व्यवस्थापन

5

पदार्थ सभोवतालचे – अवस्था आणि गुणधर्म 

6

पदार्थ आपल्या वापरातील

7

पोषण आणि आहार

8

आपली अस्थिसंस्था व त्वचा

9

गती व गतीचे प्रकार

10

बल व बलाचे प्रकार

11

कार्य आणि ऊर्जा 

12

साधी यंत्रे 

13

ध्वनी

14

प्रकाश व छायानिर्मिती 

15

चुंबकाची गंमत 

16

विश्वाचे अंतरंग

 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी सामाजिक शास्त्रे – इतिहास अभ्यासक्रम

विषयाचे नाव

अनु. क्रमांक

धड्याचे नाव

  इतिहास 

1

    भारतीय उपखंड आणि इतिहास

2

इतिहासाची साधने

3

हडप्पा संस्कृती

4

वैदिक संस्कृती

5

प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

6

जनपदे आणि महाजनपद

7

मौर्यकालीन भारत

8

मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये 

9

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये 

10

प्राचीन भारत : सांस्कृतिक

11

प्राचीन भारत आणि जग 

नागरिकशास्त्र

1

आपले समाजजीवन

2

समाजातील विविधता

3

ग्रामीण स्थानिक शासन संस्था 

4

शहरी स्थानिक शासन संस्था 

5

जिल्हा प्रशासन

भूगोल

1

पृथ्‍वी आणि वृत्ते 

2

चला वृत्ते वापरूयात

3

पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट

4

हवा व हवामान

5

तापमान

6

महासागरांचे महत्त्व

7

खडक व खडकांचे प्रकार 

8

नैसर्गिक संसाधने 

9

ऊर्जा साधने 

10

मानवाचे व्यवसाय 

स्कोअर वाढवण्यासाठी अभ्यासाचे नियोजन

Study Plan to Maximise Score

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या परीक्षेकरिता तयारीच्या टिप्स

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी तयारी करण्याच्या टिप्स 

इयत्ता 6 वीच्या वार्षिक परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी Embibe आपल्याला काही सर्वोत्तम अशा तयारीच्या टिप्स देतो. खाली दिलेल्या टिप्स आणि युक्त्या पहा:

  • अभ्यासाचे वेळापत्रक बनवा
    अभ्यासाचे वेळापत्रक बनवल्यामुळे आपल्याला त्यानुसार अभ्यास करण्यात मदत होते. आपण आपल्या वेळेची विभागणी करून प्रत्येक विषयाकडे समान लक्ष देऊ शकतो, मग तो कठीण असो वा सोपा. आपण इयत्ता 6 वी मध्ये शिकत आहात म्हणून आपल्याला अनेक विषयांची तयारी करावी लागेल. त्यामुळे जर आपण आपल्या वेळेचे नीट व्यवस्थापन केले तर आपणास दररोज किंवा एक दिवसा आड सर्व विषयांचा अभ्यास करता येईल. यामुळे आपण सहजपणे चांगले गुण मिळवून परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकाल. त्याशिवाय, वेळापत्रकानुसार अभ्यास करणे हे वेळापत्रक तयार करण्याइतकेच महत्वाचे आहे. यामुळे आपण आरोग्याकडे लक्ष ठेवून या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करा.
  • उजळणी करणे आवश्यक आहे
    दररोज उजळणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिकलेली गोष्ट आपल्याला योग्यप्रकारे आणि लगेच लक्षात राहते. आपण जो काही अभ्यास केला आहे त्याची दररोज उजळणी करा असा आम्ही आपल्याला सल्ला देतो. धड्यांची उजळणी करण्यासाठी परीक्षेचा आदला दिवस उजाडण्याची वाट पाहू नका. त्यामुळे आपण शेवटच्या क्षणी गोंधळणार. म्हणून अभ्यासामध्ये उजळणी करण्यास प्राधान्य द्या.
  • मुलभूत ज्ञान मिळवा
    मुलभूत कॉन्सेप्ट समजून घेतल्यामुळे आपल्याला खूप मदत होईल. जर आपल्याला एखादी कॉन्सेप्ट समजली तर आपल्याला तो विषय देखील सहजपणे समजतो. जेव्हा आपल्याला एखादा टॉपिक्स/धडा चांगल्याप्रकारे समजतो तेव्हा आपल्याला परीक्षेसाठी जसेच्या तसे उत्तर पाठ करण्याची गरज भासत नाही. कॉन्सेप्ट स्पष्ट झाल्या की आपण आपल्या शब्दामध्ये सहजपणे उत्तर लिहू शकता.
  • नमुना प्रश्नपत्रिका सोडवा
    नमुना प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका कशी असते याची कल्पना येईल. नमुना प्रश्नपत्रिकेमुळे आपल्याला प्रश्नांचा प्रकार, प्रश्नांची संख्या इत्यादीची कल्पना येईल. परीक्षा कशी असते याच्याशी आपण ओळख होईल आणि प्रश्नांची उत्तरे देण्याचे कौशल्य आणि लिहण्याची गती सुधारण्यास मदत होईल.
  • चांगली प्रॅक्टिस करा
    प्रॅक्टिस केल्यामुळे आपण नक्कीच निपुण होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितकी प्रॅक्टिस करा. गणितासारख्या विषयामध्ये गुण मिळवण्यासाठी हे आवश्यक असते. आपल्याला खूप प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. आम्ही आपल्याला कच्चे काम आणि प्रॅक्टिस करण्यासाठी एक कच्ची वही ठेवण्याचा सल्ला देतो.

परीक्षा देण्यासाठी नियोजन

परीक्षा देण्याचे नियोजन 

परीक्षेसाठी चांगली तयारी करण्यासोबतच आपल्याकडे परीक्षा देण्यासाठी प्रभावी तंत्र असले पाहिजे. यामुळे आपण परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवू शकतो. परीक्षा देण्याच्या नियोजनासाठी काही मुद्दे:

  • परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
  • आपल्याला सोपे वाटत असतील असे सर्व प्रश्न सर्वात आधी सोडवा, नंतर कठीण प्रश्नाकडे वळा.
  • नेहमी प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे लिहा. सोपे आणि मुद्द्यानुसार लिहलेले उत्तर आपल्याला चांगले गुण मिळवण्यात मदत करतात.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या अभ्यासाचे सविस्तर नियोजन

➔ सविस्तर अभ्यासाचे नियोजन 

➔ शिफारस केलेले धडे आणि टॉपिक (मागील 5 वर्षांच्या पेपरच्या विश्लेषणावर आधारित)

Embibe कॉन्टेंट वर्ल्ड

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या नमुना प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी महत्त्वाची पुस्तके

विद्यार्थ्यांना जी पुस्तके वाचण्यासाठी सुचवलेली आहेत, त्या पुस्तकांच्या सहाय्याने तयारी करणे आवश्यक आहे. उत्तम दर्जाच्या पुस्तकांमध्ये सोडवण्यासाठी भरपूर प्रश्न व स्वाध्याय दिलेले असतात. म्हणून आपल्याला योग्य पुस्तके निवडण्यास मदत व्हावी यासाठी आम्ही काही पुस्तकांची आणि त्यांच्या प्रकाशन/लेखकांची यादी तयार केलेली आहे. ती आपण इथे पाहू शकता:

पुस्तके लेखक/प्रकाशन
मॅकमिलन माय बुक ऑफ ग्रामर अँड कम्पोजिशन फॉर क्लास 6 मॅकमिलन पब्लिशर्स इंडिया
फुल मार्क्स गाईड ऑफ मॅथेमॅटिक्स फॉर क्लास 6 आर. सी. यादव
मधुबन टार्गेटिंग मेंटल मॅथ्स फॉर क्लास 6 लता थेरगावकर
जेपीएच गाईड ऑफ सायन्स फॉर क्लास 6 डॉ. एस. के. पुरी आणि डॉ. एस. कुरेशी
फुल मार्क्स एक्सेमप्लर सायन्स फॉर क्लास 6 फुल मार्क्स
न्यू सरस्वती ईझी इंग्लिश ग्रामर फॉर क्लास 6 डॉ. शालिनी वर्मा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Freaquently Asked Questions

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र 1. इयत्ता 6 वी च्या वार्षिक परीक्षेमध्ये चांगले गुण कसे मिळवायचे?
उ.
परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांनी वेळेवर आणि मन लावून प्रभावीपणे तयारी केली पाहिजे. अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण या लेखाच्या ‘तयारीसाठी टिप्स’ या विभागाला देखील भेट देऊ शकतो.

प्र 2. इयत्ता 6 वीचा गणिताचा अभ्यासक्रम कठीण आहे का?
उ. 
नाही. जर आपण दररोज प्रॅक्टिस केली आणि मुलभूत कॉन्सेप्ट समजून घेतल्या तर आपण इयत्ता 6 वीच्या गणिताचा अभ्यास सहजपणे करू शकतो.

प्र 3. इयत्ता 6 वीच्या सामान्य विज्ञानाच्या विषयामध्ये किती धडे आहेत?
उ. सामान्य विज्ञानमध्ये एकूण 16 धडे आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व धड्यांचा अभ्यास केला पाहिजे कारण हे सर्वच धडे अभ्यासक्रमाचा भाग आहेत.

प्र 4. इयत्ता 6 वीच्या परीक्षेच्या तयारीसाठी मी कोणती पुस्तके वापरली पाहिजे?
उ. आपण इयत्ता 6 वीच्या परीक्षेसाठी अनेक संदर्भ पुस्तकांचा वापर करू शकतो. आपल्याला या लेखामध्ये ‘महत्त्वाची पुस्तके’ नावाचा विभाग दिसेल, ज्यामध्ये आपल्याला काही शिफारस केलेली पुस्तके मिळतील.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी साठी शाळांची यादी

About Exam

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी साठी शाळांची यादी

इथे आपल्याला महाराष्ट्रातील CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांची यादी मिळेल:

महाराष्ट्रातील शाळांची यादी 

CBSE बोर्डाशी संलग्न शाळा

अ.क्र. शाळेचे नाव शाळेचे स्टेटस स्थान/जिल्हा
1 ए.एस.एमएस. इम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल माध्यमिक शाळा पुणे
2 ए.एस.एमएस. इम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड माध्यमिक शाळा पुणे
3 एअर फोर्स स्कूल माध्यमिक शाळा नागपूर
4 एअर फोर्स स्कूल वरिष्ठ माध्यमिक पुणे
5 एपीजे स्कूल वरिष्ठ माध्यमिक नवीन मुंबई
6 अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक सांगली
7 ऑटोमिक एनर्जी सेन्ट्रल स्कूल – 3 वरिष्ठ माध्यमिक ठाणे
8 ऑटोमिक एनर्जी सेन्ट्रल स्कूल – 4 वरिष्ठ माध्यमिक मुंबई
9 भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम हाय स्कूल वरिष्ठ माध्यमिक पुणे
10 भारतीय विद्या भवन वरिष्ठ माध्यमिक नांदगाव
11 भारतीय विद्या भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर वरिष्ठ माध्यमिक नागपूर
12 भारती कृष्ण विद्या विहार वरिष्ठ माध्यमिक नागपूर
13 भावना पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक वाशिम
14 भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर वरिष्ठ माध्यमिक नागपूर
15 भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर वरिष्ठ माध्यमिक त्रिमूर्ती नगर
16 भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर, कोराडी माध्यमिक शाळा खापरखेडा रोड
17 भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर वरिष्ठ माध्यमिक श्रीकृष्ण नगर
18 भवन्स एनटीपीसी विद्या मंदिर, मौदा वरिष्ठ माध्यमिक एनटीपीसी टाऊनशिप
19 भेल सेकंडरी स्कूल माध्यमिक शाळा टीपीएस कॉलनी पार्ली बीड
20 बिलबॉन्ग हाय इंटरनॅशनल स्कूल
मालाड (पश्चिम)
वरिष्ठ माध्यमिक मुंबई
21 बिलिमोरिया हाय स्कूल वरिष्ठ माध्यमिक सातारा
22 बिशप कॉटन स्कूल  माध्यमिक शाळा नागपूर
23 ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल, दारहाने  माध्यमिक शाळा नाशिक
24 ब्लॉसम पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक पुणे
25 ब्लॉसम पब्लिक स्कूल (नवीन) वरिष्ठ माध्यमिक पुणे
26 ब्लॉसम स्कूल मध्यमवर्गीय नागपूर
27 बोहरा सेन्ट्रल स्कूल जामनेर मध्यमवर्गीय जळगाव
28 बोहरा सेन्ट्रल स्कूल, पारोला वरिष्ठ माध्यमिक जळगाव
29 ब्र. नाथ पै सेन्ट्रल स्कूल कुडाळ वरिष्ठ माध्यमिक सिंधुदुर्ग
30 ब्राईट स्कॉलर्स स्कूल माध्यमिक शाळा नागपूर
31 बड्स इंटरनॅशनल स्कूल माध्यमिक शाळा पोस्ट – चिखली
32 बुलढाणा कॅम्ब्रिज स्कूल  माध्यमिक शाळा पुणे
33 बुटी पब्लिक स्कूल मध्यमवर्गीय पुणे
34 सी एम इंटरनॅशनल स्कूल माध्यमिक शाळा एसकेपी कॅम्पस
35 सी.एस. इंग्लिश पब्लिक स्कूल माध्यमिक शाळा शिवाजी कॅम्पस
36 छावरा पब्लिक स्कूल माध्यमिक शाळा वलवाडी
37 छत्रपती शाहू विद्यालय माध्यमिक शाळा न्यू पॅलेस एरिया
38 छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक धुळे
39 छावरा बिलाल शेख एज्युकेशन पब्लिक स्कूल, चारगाव माध्यमिक शाळा नागपूर
40 चिन्मय विद्यालय वरिष्ठ माध्यमिक ठाणे
41 सिटी इंटरनॅशनल स्कूल माध्यमिक शाळा सातारा
42 सिटी इंटरनॅशनल स्कूल कोथरूड माध्यमिक शाळा कुंबरेपार्क
43 सिटी प्राइड स्कूल वरिष्ठ माध्यमिक सेक्टर 27 ए प्राधिकरण
44 क्रेडो वर्ल्ड स्कूल डहाणू माध्यमिक शाळा पालघर
45 सिग्नेट पब्लिक स्कूल न्यू नऱ्हे माध्यमिक शाळा पुणे सातारा बायपास हायवे
46 सिग्नेट पब्लिक स्कूल हडपसर माध्यमिक शाळा पुणे
47 डी. के. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक शाळा सांगली
48 डी.के.टी.ई. सोसायटीज इंटरनॅशनल स्कूल माध्यमिक शाळा कोल्हापूर
49 दर्शन अकॅडमी पुणे माध्यमिक शाळा पुणे
50 दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी वरिष्ठ माध्यमिक नवी मुंबई
51 दत्तकला शिक्षण संस्था माध्यमिक शाळा सोलापूर
52 दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल आंतरराष्ट्रीय मालेगाव
53 डीएव्ही इंटरनॅशनल स्कूल वरिष्ठ माध्यमिक नवी मुंबई
54 डीएव्ही मोईल पब्लिक स्कूल माध्यमिक शाळा सीतासावगी गाव
55 डीएव्ही पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक नवी मुंबई
56 डीएव्ही पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक पुणे
57 डीएव्ही पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक नवी मुंबई
58 डीएव्ही पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक नवी मुंबई
59 डीएव्ही पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक यवतमाळ
60 डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक शाळा अलिबाग
61 डी पॉल पब्लिक स्कूल आगाशे नगर माध्यमिक शाळा आगाशे नगर संगमनेर रोड, तालुका श्रीरामपूर
62 दीप ग्लोबल स्कूल माध्यमिक शाळा पालघर
63 दीप पब्लिक स्कूल माध्यमिक शाळा शिरोळ कोल्हापूर
64 दिल्ली पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक खैरी गाव
65 दिल्ली पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक पुणे
66 दिल्ली पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक नवी मुंबई
67 दिल्ली पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक गोंदिया
68 दिल्ली पब्लिक स्कूल माध्यमिक शाळा सातुर्णा
69 दिल्ली पब्लिक स्कूल वरिष्ठ माध्यमिक नाशिक
70 दिल्ली पब्लिक स्कूल लावा माध्यमिक शाळा रिंग रोड लावा
71 दिल्ली पब्लिक स्कूल मिहान नागपूर माध्यमिक शाळा नागपूर
72 दिल्ली पब्लिक स्कूल पनवेल माध्यमिक शाळा रायगड
73 दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल माध्यमिक शाळा पार्लि बीड हायवे
74 देवगिरी ग्लोबल अकॅडमी माध्यमिक शाळा औरंगाबाद
75 देवयानी इंटरनॅशनल स्कूल माध्यमिक शाळा चंद्रपुर
76 डॉ. अगरवाल मेमोरीयल नॅशनल पब्लिक स्कूल वराडी पाडा वरिष्ठ माध्यमिक नंदुरबार
77 धर्मवीर आनंद दिघे विद्यालय माध्यमिक शाळा बिरवाडी
78 ध्रुव अकॅडमी वरिष्ठ माध्यमिक अहमदनगर
79 ध्रुव ग्लोबल स्कूल वरिष्ठ माध्यमिक नांदे
80 दिलासग्राम कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक शाळा चंद्रपुर
81 डिवाइन प्रोव्हिडन्स स्कूल माध्यमिक शाळा बुटीबोरी उमरेड रोड
82 ज्ञानदा इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळा औरंगाबाद
83 ज्ञानसाधना विद्यानिकेतन माध्यमिक शाळा ढोकली ठाणे (प)
84 ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल वरिष्ठ माध्यमिक टाकरी रोड
85 ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल माध्यमिक शाळा भानशिवरा
86 ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल माध्यमिक शाळा सोमेश्वर मंदिराजवळ बार्शी रोड बीड
87 ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल माध्यमिक शाळा अहमदनगर
88 ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक शाळा पुणे
89 डॉल्फिन्स इंटरनॅशनल स्कूल मध्यमवर्गीय पुणे
90 डॉन बॉस्को सीनियर सेकंडरी स्कूल वरिष्ठ माध्यमिक नवी मुंबई
91 डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल माध्यमिक शाळा पुणे
92 डॉ. आर. एन. लाहोटी कॉन्व्हेंट स्कूल माध्यमिक शाळा जालना रोड
93 डॉ. वाय. एस. खेडकर इंटरनॅशनल स्कूल वरिष्ठ माध्यमिक औरंगाबाद
94 डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल वरिष्ठ माध्यमिक पुणे
95 डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूल माध्यमिक शाळा संत तुकाराम नगर
96 डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक शाळा जळगाव
97 डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वरिष्ठ माध्यमिक जळगाव
98 डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक शाळा जळगाव
99 डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन्स इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक शाळा अहमदनगर
100 डॉ. कदम गुरुकुल इंदापूर वरिष्ठ माध्यमिक पुणे

ICSE बोर्डाशी संलग्न शाळा

अ.क्र. शाळेचे नाव श्रेणी प्रकार
1 ॲक्टिव्हिटी हायस्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
2 बॉम्बे स्कॉटिश स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
3 चॅम्पियन स्कूल बॉइज डे प्रोव्हिजनल ICSE
4 कॅथड्रल अँड जॉन कॉनन स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
5 ख्राईस्ट चर्च स्कूल को-एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
6 ड्युन्स इन्स्टिट्यूट को-एड डे पर्मनंट ICSE
7 ग्रीनलॉन हायस्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
8 जे.बी.पेटीट हायस्कूल गर्ल्स डे पर्मनंट ICSE
9 जमनाबाई नर्सी स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
10 माणिकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE
11 क्वीन मेरी स्कूल गर्ल्स डेप्रोव्हिजनल ICSE
12 सेंट मेरीज स्कूल बॉइज डे प्रोव्हिजनल ICSE
13 सेंट पीटर्स स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE
14 द स्कॉलर्स हायस्कूल को-एड डेपर्मनंट ICSE
15 विला तेरेसा हायस्कूल गर्ल्स डे पर्मनंट ICSE
16 वॉल्सिंघम हायस्कूल गर्ल्स डे प्रोव्हिजनल ICSE
17 जसुदबेन एम एल स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
18 लर्नर्स ॲकॅडमी को-एड डे पर्मनंट ICSE
19 हसनात हायस्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
20 ग्रीनलॉन स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
21 आर्य विद्या मंदिर को-एड डे पर्मनंट ICSE
22 बार्न्स स्कूल अँड ज्युनियर कॉलेज को-एड डी/आर पर्मनंट ICSE ISC
23 सेवेन्थ डे ॲडवेन्टिस्ट हायर सेकंडरी स्कूल को-एड डी/आर पर्मनंट ICSE ISC
24 एस. डी. ए. हायस्कूल को-एड डेपर्मनंट ICSE
25 सेंट झेवियर्स हायस्कूल को-एड डी/आर पर्मनंट ICSE
26 सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल गर्ल्स डी/आर प्रोव्हिजनल ICSE
27 सेंट पीटर्स स्कूल बॉ इज डी/आर प्रोव्हिजनल ICSE ISC
28 किमिंस हायस्कूल गर्ल्स डी/आर प्रोव्हिजनल ICSE
29 द बिशप्स स्कूल बॉइज डी/आर प्रोव्हिजनल ICSE ISC
30 हचिंग्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
31 स्पाईसर हायर सेकंडरी स्कूल को एड डी/आर प्रोव्हिजनल ICSE ISC
32 सेंट मेरीज स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
33 सेंट हेलेनाज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गर्ल्स डी/आर पर्मनंट ICSE ISC
34 ह्यूम मॅकहेनरी मेमोरियल हायस्कूल ऑफ एस.डी.ए. को-एड डे पर्मनंट ICSE ISC
35 विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर को-एड डे पर्मनंट ICSE ISC
36 हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
37 श्रीमती लीलावती बाई पोदार हायस्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
38 एम. एस. बी. एजुकेशनल इन्स्टिट्यूट को-एड डे पर्मनंट ICSE
39 सेवेन्थ डे ॲडवेन्टिस्ट हायस्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
40 सह्याद्री स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
41 श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल को-एड डेपर्मनंट ICSE ISC
42 भक्तिवेदांता स्वामी मिशन स्कूल को-एड डेपर्मनंट ICSE
43 मार्बल आर्क स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE
44 एम. एस. बी. एजुकेशनल इन्स्टिट्यूट को-एड डे पर्मनंट ICSE
45 कोदेश स्कूल को-एड प्रोव्हिजनल ICSE
46 सेंट. ग्रेगोरिअस हायस्कूल को-एडडेपर्मनंट ICSE ISC
47 श्रीमती रामदेवी शोभराज बजाज आर्य विद्या मंदिर को-एड डे पर्मनंट ICSE
48 बॉम्बे स्कॉटिश स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
49 लोखंडवाला फाउंडेशन स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
50 शेलम इंटरनॅशनल स्कूल को एड डी/आर प्रोव्हिजनल ICSE
51 केंब्रिज स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
52 द चंदा देवी सराफ स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC CVE
53 चत्रभुज नर्सी मेमोरियल स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
54 केंब्रिज स्कूल को-एड डेपर्मनंट ICSE ISC
55 जी. डी. सोमानी मेमोरियल स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE
56 हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
57 वसुदेव सी. वाधवा आर्य विद्या मंदिर को-एड डे पर्मनंट ICSE ISC
58 बिकन हायस्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
59 रायन इंटरनॅशनल स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
60 रायन इंटरनॅशनल स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
61 डॉ. ए. आर. उंद्रे इंग्लिश हायस्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
62 धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE
63 पाईनवूड्स इंटरनॅशनल हायस्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE
64 आर. बी. के स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
65 सेंट ॲन्स स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE
66 श्री. बजाज इंटरनॅशनल स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE
67 एच. व्ही. बी. अकॅडमी को – एड डे प्रोव्हिजनल ICSE
68 विद्या व्हॅली स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
69 रिव्हरडेल इंटरनेशनल रेसिडेन्शियल स्कूल को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
70 पी. जी. गरोडिया स्कूल (ICSE) को-एड डेपर्मनंट ICSE
71 सेंट मॅथ्युज अकॅडमी को-एड डेपर्मनंट ICSE ISC
72 गोकुळधाम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज को – एड डे प्रोव्हिजनल ICSE ISC
73 कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल को-एड डेपर्मनंट ICSE
74 ठाकूर पब्लिक स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
75 लेडी रत्‍नाबाई अँड सर मथुरादास विसंजी ॲकॅडमी को-एड डे पर्मनंट ICSE
76 गोरेगाव एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मीडियम स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
77 सेवेन्थ डे ॲडवेन्टिस्ट इंग्लिश हायस्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
78 सेंट जोन्स युनिव्हर्सल स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
79 प्राईसलेस पर्ल स्कॉलर्स ॲकॅडमी को-एड डे पर्मनंट ICSE
80 गुंडेचा एज्युकेशन ॲकॅडमी को-एड डे पर्मनंट ICSE ISC
81 द बिशप्स को-एड स्कूल को-एड डे /आर पर्मनंट ICSE ISC
82 सेंट मेरीज आय.सी.एस.ई. स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
83 ए.बी.व्ही.एम. अगरवाल जतिया कोश्स सेठ जुग्गीलाल पोद्दार अकॅडमी को-एड डे पर्मनंट ICSE
84 सिटी इंटरनॅशनल स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
85 पोदार इंटरनॅशनल स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
86 पवार पब्लिक स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
87 गोपाल शर्मा इंटरनॅशनल स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
88 विब्ग्योर हाय को-एड डे पर्मनंट ICSE
89 नॉर्थ पॉइंट स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
90 पोदार इंटरनॅशनल स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
91 फ्रावशी अकॅडमी को-एड डे पर्मनंट ICSE
92 विएने विद्या मंदिर को-एड डे पर्मनंट ICSE
93 प्राईम अकॅडमी को-एड डे पर्मनंट ICSE
94 जानकीदेवी पब्लिक स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE ISC
95 ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल को-एड डे/आर पर्मनंट ICSE ISC
96 रायन इंटरनॅशनल स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
97 प्रेसिंडेन्सी स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
98 रायन इंटरनॅशनल स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
99 विद्या प्रतिष्ठान मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE
100 नॅशनल इंग्लिश स्कूल को-एड डे पर्मनंट ICSE

शंकांचे निरसन

Doubt Clearing

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी साठी झटपट शंका सोडवणे/सत्र बुक करा

आम्हाला आशा आहे की, महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी परीक्षेच्या संदर्भातील ही माहिती आपल्याला मदत करेल. जर आपल्याला काही शंका असतील तर आपण आम्हाला विचारू शकता. आम्ही आपल्याला उत्तर देऊ. कोणत्याही शंका किंवा सूचनेसाठी खाली दिलेले कमेन्ट सेक्शन पहा.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी परीक्षेसंदर्भातील अधिक बातम्या आणि अपडेटसाठी embibe.com पाहत रहा.

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा