महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या परीक्षेचे संक्षिप्त वर्णन
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी: इयत्ता सातवीच्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुरुवातीला काही दिवस आपल्याला मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी करायला हवी जेणेकरून अभ्यासक्रमासाठी चांगली पूर्वतयारी होईल. तसेच मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी काय शिकले हे समजण्यासाठी, त्याची चाचपणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना या इयत्तेतील संकल्पना समजून घेण्यासाठी व अध्ययनासाठी हा Embibe प्लॅटफॉर्म अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या इयत्तेमध्ये नवीन विषयांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. इतिहास, नागरिकशास्त्र या सारख्या महत्त्वाच्या विषयांचा मूळ पाया इयत्ता 7 वी मध्ये तयार होतो.
दरवर्षी प्रत्येक शाळा इयत्ता 7 वी ची परीक्षा अतिशय कुशल पद्धतीने आयोजित करते आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपासून एक किंवा दोन महिन्यांमध्ये 2023 मध्ये घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करते. इयत्ता सातवीच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात एक सहामाही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तसेच सहामाही आणि वार्षिक परीक्षेपूर्वी दोन वेळा घटक चाचणी घेतली जाते. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच त्याचे काटेकोरपणे पालन देखील केले पाहिजे.
परीक्षेचा अभ्यासक्रम
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी - अभ्यासक्रम
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड (MSBSHSE) इयत्ता 7 वी साठी अभ्यासक्रम नियोजित करते. बोर्डाशी संलग्न असणाऱ्या सर्व शाळांना हा अभ्यासक्रम अनिवार्य असतो व बोर्डानी (MSBSHSE ने) वेळोवेळी केलेले बदल स्वीकारावे लागतात. महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थ्यांना या विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त होईल या प्रकारे इयत्ता 7 वी चा अभ्यासक्रम निर्धारित केला आहे. इयत्ता 7 वी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वळण आहे. ते या इयत्तेमध्ये सर्व मुलभूत परंतु महत्त्वाचे विषय शिकतील जे त्यांच्या भविष्यातील अभ्यासात सहाय्य करतील.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी मध्ये चांगले गुण प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी सर्व विषयांचा सखोल अभ्यास करत सर्व सिद्धांत समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी अभ्यासक्रम, महत्त्वाची पुस्तके इत्यादी विषयी सर्व महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करू. महाराष्ट्र बोर्ड क्लास 7 वी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी चा अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाची योग्य समज विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रभावीपणे नियोजन करण्यात मदत करेल. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारे महत्त्वाचे विषय समजून घेणेदेखील सोपे जाईल. विद्यार्थी महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करतानाच अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेल्या विषयांकडे दुर्लक्ष करू शकतात.
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 7 वी च्या अभ्यासक्रम वार्षिक परीक्षेच्या तयारीसोबतच MTSE, NTSE, NOS सारख्या विविध ऑलिम्पियाडसाठी देखील उपयोगी येऊ शकतो. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी साठी गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि भाषा हे काही महत्त्वाचे विषय आहेत.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी चा विज्ञान अभ्यासक्रम
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमामध्ये नैसर्गिक संसाधने, मानवी शरीर, हवामान इत्यादी सारखे टॉपिक समाविष्ट केलेले आहेत. विद्यार्थ्यांना विविध टॉपिक, कॉन्सेप्ट उदाहरणांसह व प्रॅक्टिस प्रश्नांसह समजून देण्यासाठी प्रदर्शित केले आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 7 वी च्या विज्ञान अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेल्या धड्यांची यादी आम्ही येथे देत आहोत:
धड्याचा क्रमांक
धड्याचे नाव
1
सजीव सृष्टी: अनुकूलन व वर्गीकरण
2
वनस्पती: रचना व कार्ये
3
नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
4
सजीवांतील पोषण
5
अन्नपदार्थांची सुरक्षा
6
भौतिक राशींचे मापन
7
गती, बल व कार्य
8
स्थितिक विद्युत
9
उष्णता
10
आपत्ती व्यवस्थापन
11
पेशीरचना आणि सूक्ष्मजीव
12
मानवी स्नायू व पचनसंस्था
13
बदल : भौतिक व रासायनिक
14
मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
15
पदार्थ : आपल्या वापरातील
16
नैसर्गिक साधनसंपत्ती
17
प्रकाशाचे परिणाम
18
ध्वनी : ध्वनीची निर्मिती
19
चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
20
तारकांच्या दुनियेत
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी चा गणित अभ्यासक्रम
विद्यार्थ्यांच्या जीवनात गणिताचे खूप महत्त्व असते. हा विषय वास्तविक जीवनात आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी पाया रचतो. गणिताचे कौशल्य आत्मसात करणे इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 7 वी च्या गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेल्या धड्यांची यादी आम्ही इथे खाली दिलेली आहे:
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी – गणित अभ्यासक्रम
गणित भाग 1
धड्याचा क्रमांक
धड्याचे नाव
1
भौमितिक रचना
2
पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार
3
मसावि – लसावि
4
कोन व कोनांच्या जोड्या
5
परिमेय संख्या आणि त्यांवरील क्रिया
6
घातांक
7
जोडस्तंभालेख
8
बैजिक राशी व त्यांवरील क्रिया
गणित भाग 2
धड्याचा क्रमांक
धड्याचे नाव
9
समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण
10
बँक व सरळव्याज
11
वर्तुळ
12
पारमिती व क्षेत्रफळ
13
पायथागोरसचा सिद्धांत
14
बैजिक सूत्रे – वर्ग विस्तार
15
सांख्यिकी
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी चा सामाजिक शास्त्रे अभ्यासक्रम
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षात शिकवल्या जाणाऱ्या टॉपिकबद्दल सखोल ज्ञान प्रदान करतो. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी चा सामाजिक शास्त्राचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी तयार केलेला आहे. ह्या संकल्पना सोप्या स्तरापासून कठीण स्तराकडे मांडलेल्या आहेत. यामुळे विद्यार्थी कठीण टॉपिक शिकण्यापूर्वी मुलभूत ज्ञान प्राप्त करू शकतात.
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 7 वी च्या सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेल्या धड्यांची यादी आम्ही येथे देत आहोत:
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी – सामाजिक शास्त्रे अभ्यासक्रम
विषयाचे नाव
अनु. क्रमांक
धड्याचे नाव
इतिहास
1
इतिहासाची साधने
2
शिवपूर्वकालीन भारत
3
धार्मिक समन्वय
4
शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
5
स्वराज्यस्थापना
6
मुघलांशी संघर्ष
7
स्वराज्याचा कारभार
8
आदर्श राज्यकर्ता
9
मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम
10
मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
11
राष्ट्ररक्षक मराठे
12
साम्राज्याची वाटचाल
13
महाराष्ट्रातील समाजजीवन
14
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
नागरिकशास्त्र
1
आपल्या संविधानाची ओळख
2
संविधानाची उद्देशिका
3
संविधानाची वैशिष्टे
4
मूलभूत हक्क भाग-1
5
मूलभूत हक्क भाग-2
6
मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
भूगोल
1
ॠतुनिर्मिती (भाग-1)
2
सूर्य, चंद्र व पृथ्वी
3
भरती-ओहोटी
4
हवेचा दाब
5
वारे
6
नैसर्गिक प्रदेश
7
मृदा
8
ॠतुनिर्मिती (भाग-2)
9
कृषी
10
मानवी वस्ती
11
समोच्च रेषा नकाशा आणि भूरूप
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी ची पुस्तके
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. हे महाराष्ट्र बोर्डातर्फे त्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी प्रदान केले जाणारे अधिकृत शैक्षणिक साहित्य आहे. MSBSHSE इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करते. महाराष्ट्र राज्य बोर्डाची पुस्तके अशा प्रकारे तयार केली गेली आहेत की विद्याथ्यांना विषय समजून घेणे कठीण होणार नाही.
प्रश्नपत्रिका MSBSHSE ने प्रदान केलेल्या पाठ्यपुस्तकावर आधारित असतात. म्हणून या पाठ्यपुस्तकामधील प्रश्न सोडवल्यामुले विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत होते. येथे आम्ही महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीच्या गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, इंग्रजी, मराठी, हिंदी या विषयांच्या पाठ्यपुस्तकांची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे:
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या परीक्षेकरिता तयारीच्या टिप्स
वेळापत्रक बनवा आणि त्याचे पालन करा: विद्यार्थ्यांनी प्रथम आपण कुठल्या संकल्पनांमध्ये प्रबळ आहोत व कुठे कमी पडत आहोत हे ओळखून त्यानुसार अभ्यासाचे वेळापत्रक बनवावे. वेळापत्रक किंवा दिनक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेचे व्यवस्थापन आणि तयारी अधिक चांगल्याप्रकारे करण्यास मदत करते. यामुळे सर्व-महत्त्वाचे टॉपिक समाविष्ट आहेत आणि अभ्यासक्रमातून काहीही वगळले जाणार नाही याची खात्री होते. वेळापत्रक तयार करताना कठीण व आव्हानात्मक विषयासाठी जास्त वेळ द्यावा. सोपे टॉपिक लवकर संपवा आणि त्यांची नियमित उजळणी करा.
नोट्स काढा: अभ्यास करत असताना त्या विषयाशी निगडीत सर्व महत्त्वाचे मुद्दे आणि कॉन्सेप्ट लिहून ठेवणे चांगली सवय आहे. असे करण्याचे दोन फायदे आहेत. यामुळे शेवटच्या क्षणी तयारी करण्यासाठी आपल्याला नोट्स मिळतील. याशिवाय, असे निर्दशनास आले आहे की वाचताना लिहून ठेवल्यामुळे अभ्यास हा घोकंपट्टीपेक्षा चांगल्याप्रकारे लक्षात राहतो. म्हणून अभ्यास करत असताना आपल्यासोबत नेहमी नोटपॅड आणि पेन ठेवा जेणेकरून आपण महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवू शकता.
आत्मविश्वास अंगिकारा: मन लावून तयारी करून आणि खूप मेहनत करून देखील बरेच विद्यार्थी इच्छित गुण प्राप्त करू शकत नाहीत. चांगला निकाल मिळवण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त अनेक घटक कारणीभूत असतात. ज्या विद्यार्थ्यांकडे आत्मविश्वास नसतो ते प्रश्न सोडवताना शुल्लक चुका करतात आणि परिणामी गुण गमावतात. म्हणून आपण भरपूर तयारी केलेली असली किंवा फारशी तयारी केलेली नसली तरीही परीक्षा देताना आत्मविश्वासाने उत्तर लिहायला हवीत.
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे: मागील वर्षाचे पेपर सोडवल्याशिवाय तुमची परीक्षेची तयार पूर्ण होऊ शकत नाही. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून आपण परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवू शकतो. हे पेपर सोडवल्यामुळे आपण वेळेचे नियोजन करणे शिकतो आणि आपल्याला आपल्या वेगाची आणि अचूकतेची कल्पना येते. म्हणून मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या परीक्षेत उत्तम यश मिळवू शकतात.
Embibe कॉन्टेंट वर्ल्ड
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या नमुना प्रश्नपत्रिका
महत्त्वाची पुस्तके
Embibe च्या मदतीने विद्यार्थी त्यांच्या परीक्षेसाठी उत्तम तयारी करू शकतात. विद्यार्थी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्यासाठी Embibe ची महाराष्ट्र बोर्ड इयता 7 वी ची पुस्तके वापरू शकतात. आपल्याला परीक्षेच्या तयारीमध्ये सहाय्य करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी साठी सर्वोत्तम पुस्तके निवडली आहेत.
विज्ञान (लेखक/प्रकाशनानुसार)
खालील तक्त्यामध्ये, आपल्याला विज्ञान विषयाच्या परीक्षेच्या तयारीसाठी लेखकांच्या नावासह काही सर्वोत्तम पुस्तके दिली आहेत:
Embibe हे Embibe स्पष्टीकरणकर्त्यांच्या रूपात आकर्षक 3D व्हिडिओ प्रदान करते. आपण गणित आणि विज्ञान विषयांच्या महत्त्वाच्या टॉपिकच्या कॉन्सेप्ट हे व्हिडिओ पाहून समजून घेऊ शकतो.
विज्ञानाचे Embibe स्पष्टीकरणकर्ते
पदार्थाचे भौतिक स्वरूप
द्रव-द्रव मिश्रणाच्या विलगीकरणाचे तंत्र
मूलद्रव्य आणि त्यांची चिन्हे
घन पदार्थांच्या विलगीकरणाचे तंत्र
रेणू म्हणजे काय
चाल
अणू, रेणू आणि आयन
बलाचे परिणाम
मूलद्रव्य आणि संयुगांचे रेणू
कार्याचा परिचय
धातूंची रासायनिक अभिक्रिया
ध्वनी
मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
आयाम, काळ, कालावधी आणि कंपनाची वारंवारिता
हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण
ध्वनीची तीव्रता आणि उच्चनीचता
मिश्रण
निलंबन आणि त्याचे गुणधर्म
प्रकाश आणि छाया
छायेवर आधारित अधिक कृती
ग्रहण
मानवी पेशींची संरचना
पेशींचे आकार आणि कार्ये यांमधील विविधता
पेशीचे स्वरूप आणि कार्य
पेशीच्या आकारामधील विविधता
पेशींची संख्या आणि आकार
पेशीभित्तिका आणि रिक्तिका
तंतुकणिकांची संरचना
लवकांबद्दल सर्व माहिती
आदिकेंद्रकी पेशीची संरचना
दृश्यकेंद्रकी पेशींची संरचना
वनस्पती पेशींची पेशीय शरीररचना
गणिताचे Embibe स्पष्टीकरणकर्ते
बैजिक पदावली शिकणे
समान आणि असमान पदे
एकपदीचे अवयव
द्विपदीचे अवयव
बहुपदीचे अवयव
समीकरण म्हणजे काय
समीकरण आणि त्याचे उकल
बहुपदीची बेरीज
बहुपदीची वजाबाकी
आडव्या पद्धतीने बेरीज करणे
उभ्या पद्धतीने बेरीज करणे
दोन वर्गामधील फरकाचे अवयव काढणे
कोनाचा अंतर्भाग
कोनांचा परिचय
कोनांची मापे
विविध प्रकारचे कोन
पूरक कोन समजून घेणे
कोटीकोन समजून घेणे
बहुभुजाकृतीचा परिचय
बहुभुजाकृतीचा अंतर्भाग
वर्तुळ आणि त्याच्याशी संबंधित पदे
वर्तुळाचे क्षेत्र
वर्तुळाचा कंस
वर्तुळाच्या कंसाचे स्पष्टीकरण
एकरूप आकृत्या
सम आणि व्यस्त प्रमाण
रेषाखंडाच्या लंबदुभाजकाचे प्रमेय
महत्तम सामाईक विभाजक
भागाकार पद्धतीने मसावि
मूळ अवयव पद्धतीने लसावि
मूळ संख्या आणि संयुक्त संख्या
मसावि आणि लसावि
संख्यांचे प्रकार आणि त्यांचे अवयव
संख्येचे मूळ अवयव
बैजिक पदावली शिकणे
समान आणि असमान पदे
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीसाठी मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस प्रश्न
महाराष्ट्रातील इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवण्यास मदत करण्यासाठी Embibe च्या प्रॅक्टिस आणि मॉक टेस्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. Embibe आपल्याला महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार, अचूक शैक्षणिक साहित्य, प्रॅक्टिस टेस्ट, मॉक टेस्ट, प्रश्नपत्रिका प्रदान करते, ज्यामुळे आपण त्यांच्या परीक्षेसाठी पूर्णपणे तयारी करू शकतात.
Embibe वर प्रश्न आणि मॉक टेस्टची प्रॅक्टिस करण्यासाठी स्टेप खालीलप्रमाणे –
Embibe महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान विषयाचे प्रॅक्टिस प्रश्न प्रदान करते. हे प्रॅक्टिस प्रश्न महाराष्ट्र बोर्डाच्या निर्धारित अभ्यासक्रमानुसार तयार केलेले आहेत. यांच्या सहाय्याने विद्यार्थी उत्तम गुणांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करते. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीची मॉक टेस्ट देण्यासाठी विद्यार्थी खालील स्टेप्सचे अनुसरण करू शकतात.
स्टेप 1: embibe.com ला भेट द्या. आपली लॉगिन माहिती भरून आपल्या अकाऊंटमध्ये लॉग इन करा. जर आपण पहिल्यांदा ही साईट वापरत असाल तर आपल्याला प्रथम रजिस्टर करावे लागेल.
स्टेप 2: सर्च बारच्या खाली ‘टेस्ट द्या’ हा पर्याय निवडा.
स्टेप 3: वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या ‘आपले ध्येय बदला’ वर क्लिक करून, महाराष्ट्र इयत्ता 7 वी निवडा.
स्टेप 4: आपले लक्ष्य निवडल्यानंतर, आपल्याला कोणत्या विषयाची टेस्ट द्यायची आहे हे ठरवावे लागेल.
स्टेप 5: ‘धड्याची टेस्ट द्या’ या विभागामध्ये आपल्याला ज्या धड्याची टेस्ट द्यायची आहे तो धडा निवडा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्र 1. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी मध्ये अभ्यासासाठी किती विषय आहेत? उ. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीमध्ये अभ्यासक्रमाअंतगर्त एकूण सहा विषय आहेत. ते म्हणजे गणित, सामाजिक शास्त्र, विज्ञान, इंग्रजी, हिंदी आणि मराठी.
प्र 2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण असते का? उ. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम कठीण नाही आणि जे विद्यार्थी मन लावून परीक्षेची तयारी करतात ते नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतात.
प्र 3. महाराष्ट्र बोर्ड 7 वी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सर्वोत्तम अभ्यास योजना कोणती आहे? उ. प्रामाणिकपणे आणि मन लावून अभ्यास केल्यास विद्यार्थी सातवीची परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होऊ शकतात. त्यांनी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे आणि परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी एक अभ्यासाचे प्रभावी नियोजन केले पाहिजे. आपल्याला कुठेही अडचण आल्यास आपण Embibe च्या शैक्षणिक साहित्याचा संदर्भ घेऊ शकतात.
प्र 4. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीच्या विषयांसाठी निःशुल्क सराव प्रश्न कुठे मिळतील? उ. विद्यार्थी Embibe वर गणित आणि विज्ञान विषयाच्या बऱ्याच प्रश्नांची प्रॅक्टिस करू शकतात. हे प्रश्न नवीन अभ्यासक्रम आणि महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीच्या परीक्षेच्या नमुन्यानुसार तयार केलेले आहेत.
प्र 5. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीची पुस्तके PDF स्वरूपात कोठून डाऊनलोड करता येतील? उ. आम्ही गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, इंग्रजी, हिंदी आणि मराठी विषयांसाठी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीची पाठ्यपुस्तके PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक दिलेली आहे.
काय करावे आणि काय करू नये
प्र 1. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी मध्ये अभ्यासासाठी किती विषय आहेत? उ. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीमध्ये अभ्यासक्रमाअंतगर्त एकूण सहा विषय आहेत. ते म्हणजे गणित, सामाजिक शास्त्र, विज्ञान, इंग्रजी, हिंदी आणि मराठी.
प्र 2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण असते का? उ. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम कठीण नाही आणि जे विद्यार्थी मन लावून परीक्षेची तयारी करतात ते नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतात.
प्र 3. महाराष्ट्र बोर्ड 7 वी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सर्वोत्तम अभ्यास योजना कोणती आहे? उ. प्रामाणिकपणे आणि मन लावून अभ्यास केल्यास विद्यार्थी सातवीची परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होऊ शकतात. त्यांनी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे आणि परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी एक अभ्यासाचे प्रभावी नियोजन केले पाहिजे. आपल्याला कुठेही अडचण आल्यास आपण Embibe च्या शैक्षणिक साहित्याचा संदर्भ घेऊ शकतात.
प्र 4. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीच्या विषयांसाठी निःशुल्क सराव प्रश्न कुठे मिळतील? उ. विद्यार्थी Embibe वर गणित आणि विज्ञान विषयाच्या बऱ्याच प्रश्नांची प्रॅक्टिस करू शकतात. हे प्रश्न नवीन अभ्यासक्रम आणि महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीच्या परीक्षेच्या नमुन्यानुसार तयार केलेले आहेत.
प्र 5. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीची पुस्तके PDF स्वरूपात कोठून डाऊनलोड करता येतील? उ. आम्ही गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, इंग्रजी, हिंदी आणि मराठी विषयांसाठी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीची पाठ्यपुस्तके PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक दिलेली आहे.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी - कॉलेज/ शाळांची यादी
शाळा/महाविद्यालयांची यादी
आम्ही खाली आपल्या संदर्भासाठी महाराष्ट्रामधील शाळांची यादी दिलेली आहे:
CBSE बोर्डाशी संलग्न शाळा
आम्ही महाराष्ट्रातील CBSEशी संलग्न असलेल्या शाळांची यादी दिलेली आहे:
अ.क्र.
शाळेचे नाव
शाळेची श्रेणी
स्थान/जिल्हा
1
ए.एस.एमएस्. इम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल
माध्यमिक शाळा
पुणे
2
ए.एस.एमएस्. इम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड
माध्यमिक शाळा
पुणे
3
एअर फोर्स स्कूल
माध्यमिक शाळा
नागपूर
4
एअर फोर्स स्कूल
उच्च माध्यमिक
पुणे
5
एपीजे स्कूल
उच्च माध्यमिक
नवीन मुंबई
6
अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
सांगली
7
ॲटोमिक एनर्जी सेन्ट्रल स्कूल – ३
उच्च माध्यमिक
ठाणे
8
ॲटोमिक एनर्जी सेन्ट्रल स्कूल – ४
उच्च माध्यमिक
मुंबई
9
भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम हाय स्कूल
उच्च माध्यमिक
पुणे
10
भारतीय विद्या भवन
उच्च माध्यमिक
नांदगाव
11
भारतीय विद्या भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर
उच्च माध्यमिक
नागपूर
12
भारती कृष्ण विद्या विहार
उच्च माध्यमिक
नागपूर
13
भावना पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
वाशिम
14
भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर
उच्च माध्यमिक
नागपूर
15
भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर
उच्च माध्यमिक
त्रिमूर्ती नगर
16
भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर, कोराडी
माध्यमिक शाळा
खापरखेडा रोड
17
भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर
उच्च माध्यमिक
श्रीकृष्ण नगर
18
भवन्स एनटीपीसी विद्या मंदिर, मौदा
उच्च माध्यमिक
एनटीपीसी टाऊनशिप
19
भेल सेकंडरी स्कूल
माध्यमिक शाळा
टीपीएस कॉलनी पार्ली बीड
20
बिलबॉन्ग हाय इंटरनॅशनल स्कूल
मालाड (पश्चिम)
उच्च माध्यमिक
मुंबई
21
बिलिमोरिया हाय स्कूल
उच्च माध्यमिक
सातारा
22
बिशप कॉटन स्कूल
माध्यमिक शाळा
नागपूर
23
ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल, दारहाने
माध्यमिक शाळा
नाशिक
24
ब्लॉसम पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
पुणे
25
ब्लॉसम पब्लिक स्कूल (नवीन)
उच्च माध्यमिक
पुणे
26
ब्लॉसम स्कूल
मध्यमवर्गीय
नागपूर
27
बोहरा सेन्ट्रल स्कूल जामनेर
मध्यमवर्गीय
जळगाव
28
बोहरा सेन्ट्रल स्कूल, पारोळा
उच्च माध्यमिक
जळगाव
29
ब्र. नाथ पै सेन्ट्रल स्कूल कुडाळ
उच्च माध्यमिक
सिंधुदुर्ग
30
ब्राईट स्कॉलर्स स्कूल
माध्यमिक शाळा
नागपूर
31
बड्स इंटरनॅशनल स्कूल
माध्यमिक शाळा
पोस्ट – चिखली
32
बुलढाणा कॅम्ब्रिज स्कूल
माध्यमिक शाळा
पुणे
33
बुटी पब्लिक स्कूल
मध्यमवर्गीय
पुणे
34
सी एम इंटरनॅशनल स्कूल
माध्यमिक शाळा
एसकेपी कॅम्पस
35
सी.एस. इंग्लिश पब्लिक स्कूल
माध्यमिक शाळा
शिवाजी कॅम्पस
36
चावरा पब्लिक स्कूल
माध्यमिक शाळा
वलवाडी
37
छत्रपती शाहू विद्यालय
माध्यमिक शाळा
न्यू पॅलेस एरिया
38
छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
धुळे
39
चावरा बिलाल शेख एज्युकेशन पब्लिक स्कूल, चारगाव
माध्यमिक शाळा
नागपूर
40
चिन्मय विद्यालय
उच्च माध्यमिक
ठाणे
41
सिटी इंटरनॅशनल स्कूल
माध्यमिक शाळा
सातारा
42
सिटी इंटरनॅशनल स्कूल कोथरूड
माध्यमिक शाळा
कुंबरेपार्क
43
सिटी प्राइड स्कूल
उच्च माध्यमिक
सेक्टर 27 ए प्राधिकरण
44
क्रेडो वर्ल्ड स्कूल डहाणू
माध्यमिक शाळा
पालघर
45
सिग्नेट पब्लिक स्कूल न्यू नऱ्हे
माध्यमिक शाळा
पुणे सातारा बायपास हायवे
46
सिग्नेट पब्लिक स्कूल हडपसर
माध्यमिक शाळा
पुणे
47
डी. के. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल
माध्यमिक शाळा
सांगली
48
डी.के.टी.ई. सोसायटीज इंटरनॅशनल स्कूल
माध्यमिक शाळा
कोल्हापूर
49
दर्शन अकॅडमी पुणे
माध्यमिक शाळा
पुणे
50
दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी
उच्च माध्यमिक
नवी मुंबई
51
दत्ताकला शिक्षण संस्था
माध्यमिक शाळा
सोलापूर
52
दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल
मध्यमवर्गीय
मालेगाव
53
डीएव्ही इंटरनॅशनल स्कूल
उच्च माध्यमिक
नवी मुंबई
54
डीएव्ही मोईल पब्लिक स्कूल
माध्यमिक शाळा
सीतासावंगी गाव
55
डीएव्ही पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
नवी मुंबई
56
डीएव्ही पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
पुणे
57
डीएव्ही पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
नवी मुंबई
58
डीएव्ही पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
नवी मुंबई
59
डीएव्ही पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
यवतमाळ
60
डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कूल
माध्यमिक शाळा
अलिबाग
61
डी पॉल पब्लिक स्कूल आगाशे नगर
माध्यमिक शाळा
आगाशे नगर संगमनेर रोड तालुका श्रीरामपूर
62
दीप ग्लोबल स्कूल
माध्यमिक शाळा
पालघर
63
दीप पब्लिक स्कूल
माध्यमिक शाळा
शिरोळ कोल्हापूर
64
दिल्ली पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
खैरी गाव
65
दिल्ली पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
पुणे
66
दिल्ली पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
नवी मुंबई
67
दिल्ली पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
गोंदिया
68
दिल्ली पब्लिक स्कूल
माध्यमिक शाळा
सातुर्णा
69
दिल्ली पब्लिक स्कूल
उच्च माध्यमिक
नाशिक
70
दिल्ली पब्लिक स्कूल लावा
माध्यमिक शाळा
रिंग रोड लावा
71
दिल्ली पब्लिक स्कूल मिहान नागपूर
Middle Class
नागपूर
72
दिल्ली पब्लिक स्कूल पनवेल
माध्यमिक शाळा
रायगड
73
दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल
माध्यमिक शाळा
पार्लि बीड हायवे
74
देवगिरी ग्लोबल अकॅडमी
माध्यमिक शाळा
औरंगाबाद
75
देवयानी इंटरनॅशनल स्कूल
माध्यमिक शाळा
चंद्रपुर
76
डॉ. अग्रवाल मेमोरीयल नॅशनल पब्लिक स्कूल वराडी पाडा
उच्च माध्यमिक
नंदुरबार
77
धर्मवीर आनंद दिघे विद्यालय
माध्यमिक शाळा
बिरवाडी
78
ध्रुव अकॅडमी
उच्च माध्यमिक
अहमदनगर
79
ध्रुव ग्लोबल स्कूल
उच्च माध्यमिक
नांदे
80
दिलासग्राम कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल
माध्यमिक शाळा
चंद्रपुर
81
डिवाइन प्रोव्हिडन्स स्कूल
माध्यमिक शाळा
बुटीबोरी उमरेड रोड
82
ज्ञानदा इंग्लिश स्कूल
माध्यमिक शाळा
औरंगाबाद
83
ज्ञानसाधना विद्यानिकेतन
माध्यमिक शाळा
ढोकली ठाणे (प)
84
ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल
उच्च माध्यमिक
टाकरी रोड
85
ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल
माध्यमिक शाळा
भानशिवरा
86
ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल
माध्यमिक शाळा
सोमेश्वर मंदिराजवळ बार्शी रोड बीड
87
ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल
माध्यमिक शाळा
अहमदनगर
88
ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल
माध्यमिक शाळा
पुणे
89
डॉल्फिन्स इंटरनॅशनल स्कूल
मध्यमवर्गीय
पुणे
90
डॉन बॉस्को सीनियर सेकंडरी स्कूल
उच्च माध्यमिक
नवी मुंबई
91
डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल
माध्यमिक शाळा
पुणे
92
डॉ. आर. एन. लाहोटी कॉन्व्हेंट स्कूल
माध्यमिक शाळा
जालना रोड
93
डॉ. वाय. एस. खेडकर इंटरनॅशनल स्कूल
उच्च माध्यमिक
औरंगाबाद
94
डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल
उच्च माध्यमिक
पुणे
95
डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूल
माध्यमिक शाळा
संत तुकाराम नगर
96
डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल
माध्यमिक शाळा
जळगाव
97
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल
उच्च माध्यमिक
जळगाव
98
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल
माध्यमिक शाळा
जळगाव
99
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन्स इंग्लिश मीडियम स्कूल
माध्यमिक शाळा
अहमदनगर
100
डॉ. कदम गुरुकुल इंदापूर
उच्च माध्यमिक
पुणे
महाराष्ट्रातील ICSE बोर्डाशी संलग्न शाळा
आम्ही येथे महाराष्ट्रातील ICSEशी संलग्न असणाऱ्या शाळांची यादी दिलेली आहे:
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी साठी स्पर्धा परीक्षा /तत्सम परीक्षा
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा /तत्सम परीक्षा
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी चे विद्यार्थी विविध स्पर्धा आणि शिष्यवृत्ती परीक्षांसाठी पात्र आहेत. आम्ही महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यासाठी विविध परीक्षांची यादी खाली देत आहोत:
NSO: नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड किंवा NSO ही स्पर्धा परीक्षा सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन (SOF) तर्फे दरवर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. ऑलिम्पियाड परीक्षा विद्यार्थ्यांना देशभरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून आपली शैक्षणिक प्रगती पारखण्याची संधी देते. NSO परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ICSE, CBSE किंवा इतर विविध राज्यांच्या बोर्डाद्वारे निर्दिष्ट केलेला गणित आणि विज्ञानाच्या अभ्यासक्रमाचा संदर्भ घेण्याचा सल्ला दिला जातो.
NSTSE: राज्य स्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा किंवा NSTSE ही परीक्षा विद्यार्थ्यांचे कठीण प्रश्न सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर देते. संलग्न शाळांमधील इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतचे विध्यार्थी NSTSE परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी NCERT च्या पुस्तकांचा अभ्यास करू शकतात.
MTSE: गणित प्रज्ञाशोध परीक्षा किंवा MTSE. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन मॅथेमॅटिक्स (IISMA) ही स्पर्धा परीक्षा इयत्ता 3 री ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या गणितीय तर्क, बौद्धिक क्षमता, अचूकता आणि गणिते सोडवण्याचा वेग यांचे मुल्यांकन केले जाते. सर्वात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास MTSE पुरस्कार आणि शिष्यवृत्ती मिळते.
IMO: इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड किंवा IMO ही शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी वार्षिक स्पर्धा परीक्षा आहे. गणितामधील सृजनशीलता ओळखण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. त्याचा अभ्यासक्रम आणि विषय CBSE आणि ICSE बोर्डांच्या आवश्यकतांचे पालन करतात. परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस, पुरस्कार आणि इतर लाभ मिळतात.
NSEJS: इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (IAPT) आणि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एक्झामिनेशन (HBCSE) संयुक्तपणे नॅशनल स्टँडर्ड एक्झामिनेशन इन ज्युनिअर सायन्स (NSEJS) परीक्षा आयोजित करतात. भारतीय नागरिक असलेले इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी ही टेस्ट देण्यासाठी पात्र असतात.
ISO: इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड (ISO) ही परीक्षा दरवर्षी इयत्ता 1 ली ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. SSE (सोसायटी ऑफ सायन्स एज्युकेशन) द्वारे ISO परीक्षा आयोजित केली जाते. कोणत्याही संलग्न शाळेतील इयत्ता 1 ली ते 12 वी मधील सर्व भारतीय विद्यार्थी ISO परीक्षा देण्यासाठी पात्र असतात.
IIO: IIO म्हणजेच इंटरनॅशनल इन्फोर्मेशन ऑलिम्पियाड, ही परीक्षा दरवर्षी कॉम्प्युटर लिटरसी फाउंडेशन द्वारे मान्यताप्राप्त शाळेतील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. ही टेस्ट विद्यार्थ्यांच्या माहिती तंत्रज्ञानामधील ज्ञानाचे आणि कौशल्याचे मूल्यमापन करते.
सर्व आर्टिकल पहा
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 परीक्षेची उत्तर लेखनाची मार्गदर्शक तत्त्वे